कपिलाधारी कणाकणातूनी गुंजे आवाज । ध्वनी निघतो
निघतो मन्मथस्वामी महाराज । मन्मथ माऊली गुरुराज माऊली ॥1॥ मन्मथाची कहाणी
सांगतो आज । शिवलिंग पार्वतीचे दिव्य रत्न शिवराज । वीरशैव धर्मावरी चमक
दिसे आज । ध्वनी निघतो निघतो मन्मथस्वामी महाराज ॥2॥ उभयतां
स्नानालागी आले पंचकुंड तीर्थासी । दिनोध्दार कृपा नागेशांची गौरव
उभयतांसी । भक्त गर्जना करी मन्मथस्वामी महाराज । ध्वनी निघतो निघतो
मन्मथस्वामी महाराज ॥3॥ पंढरपुरी किर्तन झाले मन्मथ नाम । म्हणोनी हो नाम
संतशिरोमणी नाम । जैत्र काश हिरेमठ वंदितो मुखेड नगरी ग्राम । ध्वनी निघतो
निघतो मन्मथस्वामी महाराज ॥4॥
No comments:
Post a Comment