Saturday, 8 February 2014

श्री वीरभद्र महाराज कि जय

यड्डूर नगर थोर । तेथे नांदतो वीरभद्र देव । झाडून झुडून जागा दिली । तीन दांड्या नऊ खुंट्या । रत्नजडीत सिंहासन । त्यावर बैसे आपण । एक एक नवस करिती आगळ । कोणी घेती धुपगुग्गुळ । कोणी उतरुन ठेवती शिरकमळ । कोणी घेती शस्त्र टोचुन ।। श्री वीरभद्र महाराज कि जय ।।

No comments:

Post a Comment