१)
गळ्यात नाग का ?
नाग
हा सजगतेचे प्रतिक आहे.. तुम्ही तुमच्या गळ्यात नाग असताना झोपू शकत नाही .
२)
कपाळावर भस्म का ?
भस्म
हे संबोधित करते कि आपले जीवन हे क्षनिक आहे आणि आपण जीवांचा प्रत्येक क्षण जगला पाहिजे..
३)
चंद्रच दागिणा का ?
चंद्र
आणि मन हे एकमेकांशी संबंधित आहे . तुम्हाला प्रत्येक क्षणात आनंदी राहण्यासाठी मनावर
नियंत्रण ठेवावे लागते. ४) डमरू का ?
त्याचा
आकार हा अमर्यादेतेच्या समान आहे …।शिव हे एक कोणतेही बंधन नसलेले नसंपणारी सजगता आहे।
५)
त्रिशूल का ?
शिवा
तीन गुणांवर राज्य करतो ... जे त्रिशुल मध्ये दाखवले जातात ....
राजस
.. तमस .. आणि सत्त्व तरीही तोः सर्वाना त्यांच्या धर्मासाठी पुढे जाण्याचे सांगतो।
६)
निळे शरीर का ? आकाशाला मर्यादा नसतात आणि शिवाला हि .... म्हणून आकाश निळे आहे आणि
शिवही ।
७)
गंगे बद्दल काय ? गंगा हे ज्ञानाच प्रतिक आहे . तुमच्यात दैवत्व निसर्गात येते जेव्हा
तुम्ही शिवात विलीन होता.
शिवा
हे एक तत्त्व आहे आणि ते मनुष्यात आधी पासून आहे
त्याला
फक्त अनुभवण्याची गरज आहे ...
जागृत
करण्याची गरज आहे ......
तुम्हीच शिव आहात
!! ऊँ नमः शिवाय !!
No comments:
Post a Comment