Tuesday, 11 March 2014

शिव के वाहन नंदी

शिव मंदिर में जाते ही सबसे पहले हमें शिव के वाहन नंदी के दर्शन होते हैं। नंदी के बारे में यह भी माना जाता है कि यह पुरुषार्थ का प्रतीक है। नंदी की खासियत होती है कि उसका मुंह शिवलिंग की ओर होता है। जिस तरह वह भगवान शिव का वाहन है। ठीक उसी तरह हमारा शरीर आत्मा का वाहन है।
दरअसल नंदी की नजर शिव की ओर होती है, उसी तरह हमारी नजर भी आत्मा की ओर हो। इस बात का सरल शब्दों में मतलब यही है कि हर व्यक्ति को अपने मानसिक, व्यावहारिक और वाणी के गुण-दोषों की परख करते रहना चाहिए। मन में हमेशा मंगल और कल्याण करने वाले देवता शिव की तरह दूसरों के हित, परोपकार और भलाई का भाव रखना चाहिए।
नंदी का आशय यही होता है कि शरीर का ध्यान आत्मा की ओर होने पर ही हर व्यक्ति चरित्र, आचरण और व्यवहार से पवित्र हो सकता है। इसे ही आम भाषा में मन का साफ होना कहते हैं। इससे शरीर भी स्वस्थ होता है और शरीर के सेहतमंद रहने पर ही मन भी शांत, स्थिर और दृढ़ संकल्प से भरा होता है।
इस प्रकार संतुलित शरीर और मन ही हर कार्य और लक्ष्य में सफलता के करीब ले जाता है। इस तरह अब जब भी मंदिर में जाएं शिव के साथ नंदी की पूजा कर शिव के कल्याण भाव को मन में रखकर वापस आएं। इसी को शिवतत्व को जीवन में उतारना कहा जाता हैं।

शिव


शिवशंकराला देवांचा देव महादेव मानतात. महादेवाचे मंदिर नाही, असे गाव भारतात शोधून देखील सापडणार नाही. देशभरातील प्रत्येक प्रांतात शिवशकंराची आराधना केली जाते. 'हर हर महादेव...', अशा जयघोषात शिवाचे भाविक तल्लीन होऊन जातात. सदाशिव, सांब, महेश, मंगेश, गिरिजापती, पार्वतीपती, भूतनाथ, नीलकंठ, चंद्रमौली, आशुतोष व महादेव असे नामस्मरण करून भाविक चराचरात सामावलेल्या शिवशंकराचा धावा करीत असतात. शिव हे दैवत मंगलमय, कल्याण करणारे असून त्यांच्यावर भाविकांची अपार श्रध्दा आहे. शिवकृपेने जीवनात कोणत्याच प्रकारचे दुःख येत नाही, अशी श्रद्धा आहे. ब्रह्मदेव सृष्टीचा निर्माता आहे. विष्णू सृष्टीचा पालनकर्ता. शंकर तिचे संरक्षण करणारा आहे. यामुळेच भोलेनाथाला 'कैलासनिवासी' असे म्हटले जाते. 'आशुतोष' म्हणचे तत्काळ संतुष्ट होणारे. शिव तसाच आहे. समुद्र मंथनात निघालेले विष स्वत: प्राशन करून जगाचे कल्याण करणार्या शिवाला 'नीळकंठ' असेही संबोधले जाते. शिवाच्या मस्तकावर गंगा व चंद्र यांचे स्थान आहे. म्हणून त्यांना 'त्र्यंबकेश्वर' असेही म्हणतात. 'ॐ नमः शिवाय' या मंत्रामध्ये सर्व प्रकारचे दु:ख नष्ट करण्याची शक्ती आहे. 'शिव' म्हणजे पापाचा नाश करणारे, त्या आधी असणारा 'नमः' हा शब्द मोक्ष प्रदान करणारा आहे. उमा-महेश्वर हा देवादी देव महादेव आहे. 'नम: शिवाय' या पाच अक्षरी मंत्रात अद्भुत सामर्थ्य असून तो जगाचे कल्याणासाठी सार्थ ठरला आह

तुम्हीच शिव आहात



तुम्हीच शिव आहात

१) गळ्यात नाग का ?
नाग हा सजगतेचे प्रतिक आहे.. तुम्ही तुमच्या गळ्यात नाग असताना झोपू शकत नाही .
२) कपाळावर भस्म का ?
भस्म हे संबोधित करते कि आपले जीवन हे क्षनिक आहे आणि आपण जीवांचा प्रत्येक क्षण जगला पाहिजे..
३) चंद्रच दागिणा का ?
चंद्र आणि मन हे एकमेकांशी संबंधित आहे . तुम्हाला प्रत्येक क्षणात आनंदी राहण्यासाठी मनावर नियंत्रण ठेवावे लागते. ४) डमरू का ?
त्याचा आकार हा अमर्यादेतेच्या समान आहे …।शिव हे एक कोणतेही बंधन नसलेले नसंपणारी सजगता आहे।
५) त्रिशूल का ?
शिवा तीन गुणांवर राज्य करतो ... जे त्रिशुल मध्ये दाखवले जातात ....
राजस .. तमस .. आणि सत्त्व तरीही तोः सर्वाना त्यांच्या धर्मासाठी पुढे जाण्याचे सांगतो।
६) निळे शरीर का ? आकाशाला मर्यादा नसतात आणि शिवाला हि .... म्हणून आकाश निळे आहे आणि शिवही ।
७) गंगे बद्दल काय ? गंगा हे ज्ञानाच प्रतिक आहे . तुमच्यात दैवत्व निसर्गात येते जेव्हा तुम्ही शिवात विलीन होता.
शिवा हे एक तत्त्व आहे आणि ते मनुष्यात आधी पासून आहे
त्याला फक्त अनुभवण्याची गरज आहे ...
जागृत करण्याची गरज आहे ......
 तुम्हीच शिव आहात
 !! ऊँ नमः शिवाय !!